Sale!

आंबे तोडण्याचा झेला

Original price was: 400.00 ₹.Current price is: 350.00 ₹.

आंबे तोडण्याचा झेला

 

उपयोगिता शेतकऱ्यांसाठी :

उंच झाडांवरील फळांसाठी सर्वोत्तम उपाय:
आता आंब्याच्या झाडांवर चढण्याचा धोका टाळा! जमिनीवर उभं राहून, झोळ्याच्या मदतीने सुरक्षित आणि सोप्या पद्धतीने आंबे तोडा.

फळांना इजा न करता कोमल तोडणी:
पारंपरिक पद्धतीत फळ पडून खराब होण्याचा धोका असतो. या झोळ्यामुळे फळ जाळीत अलगद अडकते आणि नासधूस न होता खाली उतरवता येते.

वेळ आणि मजुरीची बचत:
कमी मजुरीत अधिक फळांची जलद तोडणी शक्य! वेळ वाचवा आणि उत्पादन वाढवा.

सोपे, हलके आणि मजबूत डिझाईन:
हे उपकरण वजनाने हलके असून, पुरुष, महिला आणि वृद्ध शेतकऱ्यांनाही सहज वापरता येते.


तांत्रिक माहिती (Specifications):

साहित्य: मजबूत मेटल फ्रेम + दर्जेदार नायलॉन जाळी
झोळ्याची क्षमता: एकावेळी ५ ते ७ किलो फळे
काठीशी जोडण्याची सोय: वरच्या भागात होल असून लाकडी किंवा प्लास्टिक काठी सहज जोडता येते
फळ कापण्यासाठी ब्लेडयुक्त हुक: फळाचा डिंकासकट कोमल तोडणी


फायदे:

फळांची नासधूस टळते
सुरक्षित, सोपी आणि जलद तोडणी
दीर्घकाळ टिकणारे मजबूत साहित्य
कमी खर्चात अधिक उत्पादन
कोणतीही वयाची मर्यादा नाही — सर्वांसाठी वापरण्यायोग्य


नवीन तंत्रज्ञान — अधिक फायदा!

आता झोळ्यात फळ कापण्यासाठी खास ब्लेडयुक्त हुक दिला असून, फळांचा देठ सहजपणे कापता येतो.

खरेदीसाठी व चौकशीसाठी संपर्क करा 

 

आपले इतरही अवजारे पाहण्यासाठी खालील लिंकवर जा 

 

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com