कांदा व लसूण कापणी यंत्र
2,800.00 ₹ Original price was: 2,800.00 ₹.2,500.00 ₹Current price is: 2,500.00 ₹.
कांदा व लसूण कापणी यंत्र
शेतमजूर खर्च परवडत नाही का?
मंग आम्ही घेऊन आलो आहोत कांदा व लसूण कापणी यंत्र!
आता खर्च आणि वेळ कमी करा!
फायदे:
- भारतात प्रथमच कांदा/लसूण कापणी यंत्र
- मेटल बॉडी पावडर कोटिंग सहीत
- वापरण्यास खूप सोपे – शेतमजूर स्त्रियाही वापरू शकतात
- कांदा पात व मुळ्या दोन्ही कापता येतात
- बॅटरीवर चालणारे, स्प्रे पंपच्या बॅटरीलाही जोडता येते
- एका वेळी दोन मजूर यंत्रावर काम करू शकतात
कांदा व लसूण कापणी यंत्राचा व्हिडिओ पहा👇
कांदा व लसूण कापणी यंत्राचा व्हिडिओ
खरेदीसाठी व चौकशीसाठी संपर्क करा
आपले इतरही अवजारे पाहण्यासाठी खालील लिंकवर जा
कृषी संबंधित उत्पादने आणि उपकरणे खरेदी आणि चौकशीसाठी कृपया माझा नंबर सेव्ह करा.
Related products
-
Tools
अँटी किक बार
2,000.00 ₹Original price was: 2,000.00 ₹.1,500.00 ₹Current price is: 1,500.00 ₹. -
Popular
Large Solar Pest Trap
3,500.00 ₹Original price was: 3,500.00 ₹.3,000.00 ₹Current price is: 3,000.00 ₹. -
Tools
खत घालणी यंत्र
1,650.00 ₹Original price was: 1,650.00 ₹.1,500.00 ₹Current price is: 1,500.00 ₹. -
Tools
1 फेज 2Hp डिजिटल स्टार्टर
3,500.00 ₹Original price was: 3,500.00 ₹.2,999.00 ₹Current price is: 2,999.00 ₹.