यंदाचा राज्यातील मान्सूनच्या पावसाचा अंदाज  - पंजाबराव डख 

यंदाचा राज्यातील मान्सूनच्या पावसाचा अंदाज  – पंजाबराव डख 

यंदाचा राज्यातील मान्सूनच्या पावसाचा अंदाज  – पंजाबराव डख

राज्यात यंदा मान्सून वेळेवर दाखल होईल असे अंदाज पंजाबराव डख म्हणाले, 21 मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये दस्तक देणार आहे, आणि राज्यात सुमारे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून येणार आहे, तसेच जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पेरणी योग्य पाऊस झालेला असेल, असे पंजाबराव डख यांनी या अंदाजात सांगितले.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सह्याद्रीच्या रांगांमद्धे पाऊस येणार आहे, हा येणारा पाऊस मान्सूनपूर्व पाऊस असेल असेही पंजाबराव डख यांनी या अंदाजात सांगितले.

यंदा मान्सून वेळेवर राज्यात दाखल होईल, असे पंजाबराव डख यांनी सांगितले, मान्सूनच्या लाईव्ह स्थितीचा अंदाज आपण तुम्हाला पुढे देणार आहोत. त्यासाठी आपला शेतीविषयक व्हाट्सअॅप ग्रुपला जोडले जा.👉 शेतीविषयक व्हाट्सअॅप ग्रुप

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com