seed

बियाणे फसवेगिरीपासून सावध राहा

बियाणे फसवेगिरीपासून सावध राहा

 

एक सूचना
सर्व शेतकरी बंधूंना कळविण्यात येते की आपण खरीप हंगाम मध्ये जे पीक घेणार आहोत त्याचे बियाणे खरेदी करताना पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी

  1. बियाणे खरेदी करताना अधिकृत विक्रेते कडून खरेदी करावे.
  2. बियाणे खरेदी वेळेस त्या बियाणाचे पक्के बील म्हणजे GST बील घ्यावे
  3. तसेच बियाणे च्या पाकीट वर त्याचा लॉट नंबर आहे का याशिवाय अंतिम मुदत आहे का याची खात्री करावी.
  4. बियाणे पेरणी करताना त्यातील काही बियाणे शिल्लक राहील याची काळजी घ्यावी जेणेकरून जर उगवले नाही बियाणे तक्रार नोंद करायला अडचण येत नाही.
  5. कोणीही जास्त पैसे देऊन बियाणे खरेदी करू नये यामुळे त्या विक्रेत्याचे पोट भरते परंतु नुसकान आपण आपले करून घेत असतो.
  6. आपण जी रक्कम बियाणे घेताना अदा केली आहे त्याच रकमेचे बील घ्यावे दुसऱ्या रकमेचे बील घेऊ नये.

 

जर कोणी असे जास्त रक्कम घेऊन बियाणे विकत असेल तर आपल्या तालुका कृषी ऑफिस मध्ये जाऊन तक्रार नोंद करावी.

कृषीसल्लागार
कृषीरत्न डॉ सतीश मंदा भास्कर सोनवणे
9545020343

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com