पाऊस

येणाऱ्या 7 मे पासूनच्या पावसाविषयीं अगदी अचूक व सविस्तर माहिती येथे पहा

येणाऱ्या 7 मे पासूनच्या पावसाविषयीं अगदी अचूक व सविस्तर माहिती येथे पहा👇

मस्कार शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या 7 मे पासून पावसाविषयी बऱ्याच जणांना संभ्रम निर्माण झालेला आहे आणि या पावसाबद्दल आपण तारीख 24 एप्रिल लाच दिली होती, कारण काहीजण काय करताय की फक्त पाऊस सांगताय पण नेमका कुठे ते नाही सांगत तर सर्वप्रथम

  • 6 मे ला मध्यरात्री अमरावती जिल्ह्याचा उत्तर भाग (मेळघाट, अचलपूर, चांदूरबाजार, मोर्शी, वरूड) काटोल, नागपूर चा भाग, नांदेडचा दक्षिण भाग राहील. 7 मे ला घाटंजी, यवतमाळ,नांदेड, नागपूर
  • 8 मे ला अमरावती जिल्ह्यात जोरदार, यवतमाळ, दारवा, दिग्रस, पुसद, उमरखेड, मलकापूर, बुलढाणा, चिखली, वाशिम, रिसोड, जळगाव, भुसावळ, रावेर परिसर.
  • 9 मे या तारखेला जळगाव रावेर चोपडा परिसर, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, इगतपुरी, कळसुबाई, दुर्ग भांडार संभाजीनगर मधील कन्नड, दौलताबाद, प्रवरासंगम, बीड, धाराशिव, सोलापूर, जालना जिल्हा, मध्यरात्री परत नाशिक संगमनेर कोपरगाव सिन्नर भाग
  • 10 मे या तारखेला नाशिक, नगर, पुणे सातारा आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सतर्क रहावे या दिवशी जोराचा वादळी पाऊस जवळपास 10-12 मिलिमीटर पर्यंत पडण्याची शक्यता आहे. सोबतच मराठवाडा, जळगाव, नंदुरबार आणि पश्चिम विदर्भ पण पाऊस राहीलच.
  • 11 ते 15 भाग बदलत संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पाऊस राहीलच आणि पुन्हा 22 मे ते 27 मे दरम्यान आणखीन राहील.

अशाच माहितीसाठी ॲग्रोक्रांती व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा 

ॲग्रोक्रांती व्हाट्सअँप ग्रुप