11 मे 14 मे दरम्याण राज्यात चांगला अवकाळी पाऊस राहील.
राज्यात 7 मे ते 14 मे दरम्याण दररोज भाग बदलत पावसाची हजेरी राहणार आहे – पंजाबराव डख
कांदा हळद शेतकऱ्यांनी आपल्या धान्याची काळजी घ्यावी.
11,12,13,14 मे दरम्याण तो पाउस विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र प महाराष्ट्र कोकनपटी. सर्व भागात विजेच्या कडकडाट सह हजेरी लावेल .
सर्वात जास्त पाउस कोल्हापुर सातारा सांगली पुणे नगर सोलापुर उस्मानाबाद लातुर बिड परभणी नांदेड या भागात जास्त प्रमाण राहील .
उत्तर महाराष्ट्रात थोडा कमी प्रमाणात राहील. पण 11 मे 14 मे दरम्याण राज्यात चांगला अवकाळी पाऊस राहील.
विटभट्टी कांदा शेतकरी हळदीचे शेतकरी पिकांची काळजी घ्यावी.
वारे बदल झाला की वेळ ठिकाण बदलते शेवटी अंदाज आहे.