Sale!

स्मार्ट मोबाइल ऑटो

Original price was: 5,000.00 ₹.Current price is: 4,000.00 ₹.

स्मार्ट मोबाइल ऑटो

 

महत्वाची वैशिष्टे

  • लाईट आल्यावर तुमच्या मोबाईल वर फोन करुन सांगतो, तसेच सर्व तांत्रिक बिघाड आपल्याला फोन करुन कळवतो
  • 1HP ते 256 HP पर्यंतच्या सर्व मोटरला एकच प्रोडक्ट चालेल.
  • विहीरीतले पाणी संपले कि पहिले तुमची मोटर बंद करतो, मग तुमच्या मोबाईलवर कॉल करुन सांगतो ड्रायरन मुळे मोटर बंद केली आहे.
  • तुम्ही आणि तुमच्या घरातील १४ व्यक्ती मोटर चालू किवा बंद करु शकता.
  • मोटरला टायमर सिस्टीमचा वापर करता येतो.
  • सिंगल आणि थ्री फेज साठी एकच प्रोडक्ट चालेल.
  • आमचा ऑटो तुमच्या विहीरीवर असे पर्यत तुमची मोटर जळतच नाही
  • 1 वर्षाची गँरटी

किंमत – 4000 /-

महाराष्ट्रभर पोहोच सुविधा उपलब्ध

खरेदीसाठी व चौकशीसाठी संपर्क करा 

 

आपले इतरही अवजारे पाहण्यासाठी खालील लिंकवर जा 

 

कृषी संबंधित उत्पादने आणि उपकरणे खरेदी आणि चौकशीसाठी कृपया माझा नंबर सेव्ह करा.

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com