Sale!

न्युट्रोजेल

Original price was: 650.00 ₹.Current price is: 620.00 ₹.

न्युट्रोजेल

पाणी बचतीचे एकमेव तंत्रज्ञान

पॅकेजिंग साईज 
750 ग्रॅम = 620 रुपये
3 किलो = 1600 रुपये

कमी पाण्यामध्ये अधिक उत्पन्न मिळवण्याचे एकमेव तंत्रज्ञान, पिकांना गरजेनुसार हळूहळू पाणी उपलब्ध करून देते. एकरी तिन किलो वापरा आणि ५०% पाण्याची बचत करा. मातीचा पोत सुधारून, जमीन भुसभुशीत होऊन मातीत क्षारांचे प्रमाण कमी होते.
पिकांची उगवण क्षमता वाढते. न्युट्रोजेल च्या वापरामुळे प्रकाश संश्लेषण वाढते, परिणामी पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. सफेद मुळांची चांगली वाढ होऊन पिकांची निरोगी वाढ होण्यास मदत होते.

 

खरेदीसाठी व चौकशीसाठी संपर्क करा 

 

आपले इतरही अवजारे पाहण्यासाठी खालील लिंकवर जा 

 

कृषी संबंधित उत्पादने आणि उपकरणे खरेदी आणि चौकशीसाठी कृपया माझा नंबर सेव्ह करा.

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com