Sale!

दाताळ – 14 इंच

Original price was: 650.00 ₹.Current price is: 500.00 ₹.

ॲग्रो क्रांती घेऊन आले आहे वाफे तयार करण्यासाठी सुपर मजबूत दाताळ!
अखंड लोखंडी पट्टीपासून बनलेले, ज्याचे दात कधीही तुटत नाहीत!
टिकाऊ आणि जबरदस्त – ६ दाताचे वाफे, सरी, वरूंबा करण्यासाठी अगदी परफेक्ट!

14 इंच साईजमद्धे उपलब्ध 
लाकडी किंवा लोखंडी दांडा वापरू शकता.

🏡 घरपोच मिळवा, वेळ आणि कष्ट दोन्ही वाचवा!
📞 लगेच कॉल करा किंवा व्हॉट्सॲप करा: 8007852712