चिकट सापळे (पिवळा/निळा):
15.00 ₹ Original price was: 15.00 ₹.10.00 ₹Current price is: 10.00 ₹.
Categories अवजारे, लोकप्रिय
Tags chikat sapale, insect, inseticide, pest, pesticide, trap, traps
चिकट सापळे (पिवळा/निळा):
🤝आमच्याकडे उत्तम प्रतीचे चिकट सापळे मिळतील
चिकट सापळ्याचे फायदे :
🕸️हवेतून प्रसार होणाऱ्या १९ प्रकारच्या कीटकांचे (मावा, तुडतुडे, थ्रिप्स) नियंत्रण या चिकट सापळ्यामुळे करता येते.
🤷🏻♂️या कीटकांमुळे होणाऱ्या बुरशीजन्य आणि व्हायरल आजारांवर नियंत्रण मिळवता येते.
🤝चिकट सापळ्यांमुळे शेतात कीटकांचा प्रादुर्भाव किती आहे हे कळण्यास मदत मिळते.
15 cm x 20 cm
👉🏻दर : रु. 15 /-
✨ किंमत – 10 /-
कमीत कमी 50 घेतल्यास डिलिव्हरी चार्जेस फ्री
खरेदीसाठी व चौकशीसाठी संपर्क करा
आपले इतरही अवजारे पाहण्यासाठी खालील लिंकवर जा
कृषी संबंधित उत्पादने आणि उपकरणे खरेदी आणि चौकशीसाठी कृपया माझा नंबर सेव्ह करा.
Related products
-
अवजारे
मोठा सोलर ट्रॅप
6,500.00 ₹Original price was: 6,500.00 ₹.4,500.00 ₹Current price is: 4,500.00 ₹. -
अवजारे
रेनोलॅक्स बलवान स्प्रेअर पंप
2,500.00 ₹Original price was: 2,500.00 ₹.2,295.00 ₹Current price is: 2,295.00 ₹. -
अवजारे
नारळ सोलणी यंत्र
1,100.00 ₹Original price was: 1,100.00 ₹.750.00 ₹Current price is: 750.00 ₹.