आजचा पंजाब डख हवामान अंदाज

आजचा पंजाब डख हवामान अंदाज – 21 फेब्रुवारी 2024

आजचा पंजाब डख हवामान अंदाज – 21 फेब्रुवारी 2024

  • राज्यात 19 फेब्रुवारी पासून 24 तारखेपर्यंत हवामान अगदी कोरडे राहणार आहे त्यानंतर अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 
  • 26 फेब्रुवारीला पूर्व विदर्भामध्ये जोरदार अवकाळी पाऊस पडणार आहे 
  • उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश,छत्तीसगड या भागामध्ये गारपीठ होण्याची शक्यता आहे याचाच परिमाण पूर्व विदर्भातील हवामानावर होईल 
  • 26 फेब्रुवारी पासून 28 तारखेपर्यंत मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहील. 
  • एकंदरीत पाहता हा अवकाळी पाऊस पूर्व विदर्भाचा बराचसा भाग, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी, तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागात राहील 

असाच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा 

लिंक : join whatsapp group

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com