शेंगा फोडणी यंत्र
3,000.00 ₹ Original price was: 3,000.00 ₹.2,500.00 ₹Current price is: 2,500.00 ₹.
Category Tools
शेंगा फोडणी यंत्र
-
कामात गती आणि वेळेची बचत:
हाताने शेंगा फोडणे तुलनेने वेळखाऊ असते. या यंत्रामुळे कमी वेळात जास्त शेंगा फोडता येतात. -
श्रमात बचत:
हाताने शेंगा फोडताना जास्त श्रम लागतात, पण या यंत्रामुळे ते कमी होतात. -
शेंगाचे दाणे आणि टरफले वेगवेगळे होतात:
या यंत्रात शेंगा टाकून हँडल फिरवल्यास आत असलेल्या ब्लेड्समुळे शेंगा फुटून दाणे आणि टरफले वेगळे करता येतात. -
सुलभ आणि सोपे वापरायला:
याचा वापर अगदी गावात किंवा शेतातही सहज करता येतो. -
टिकाऊपणा:
लोखंडी बनावटीचे असल्याने हे यंत्र टिकाऊ आणि मजबूत असते. - मशीनच वजन 3 ते 5 किलो आहे
खरेदीसाठी व चौकशीसाठी संपर्क करा
आपले इतरही अवजारे पाहण्यासाठी खालील लिंकवर जा
कृषी संबंधित उत्पादने आणि उपकरणे खरेदी आणि चौकशीसाठी कृपया माझा नंबर सेव्ह करा.
Related products
-
Tools
स्मार्ट मोबाइल ऑटो
5,000.00 ₹Original price was: 5,000.00 ₹.4,000.00 ₹Current price is: 4,000.00 ₹. -
Tools
बियाने टोकन मशीन
8,800.00 ₹Original price was: 8,800.00 ₹.6,500.00 ₹Current price is: 6,500.00 ₹.