Sale!

फिलिप्स टॉर्च

Original price was: 3,500.00 ₹.Current price is: 3,100.00 ₹.

फिलिप्स टॉर्च

चायना टॉर्च वापरून वैतागले, पैसा जाऊन सोय नाही.

पण आता काळजी नको

फिलिप्स (PHILIPS) कंपनीची अतीप्रखर उजेड असलेली (1500 लुमेंस), 1200 फुटापर्यंत उजळवून टाकणारी, मोबाइलच्या चार्जर ने चार्ज होणारी (Type C), चांगला बॅकअप असणारी (कमी उजेडात 30 तास चालणारी, 3500 mAh लिथियम आयन), IP 55 वॉटर प्रूफ, मजबूत अल्युमिनियम ची बनलेली पण वजनात हलकी टॉर्च घ्या व निश्चिंत व्हा. दरवर्षी नवीन टॉर्च घ्यायचे काम नाही, वर्षानू वर्ष चालणार.

वॉरंटी :- 1 वर्ष आहे

खरेदीसाठी व चौकशीसाठी संपर्क करा 

 

आपले इतरही अवजारे पाहण्यासाठी खालील लिंकवर जा 

 

कृषी संबंधित उत्पादने आणि उपकरणे खरेदी आणि चौकशीसाठी कृपया माझा नंबर सेव्ह करा.

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com