खरीप हंगाम २०२४-२५
एक सूचना
येत्या खरीप हंगाम २०२४-२५ करीता (ज्वारी,सोयाबीन, तुर, मुग, भुईमूग, बाजरी, उडीद,मका, नाचणी) ५० % अनुदानावर बियाणे आणि पीक प्रात्यक्षिक साठी अर्ज आणि ऑनलाईन नाव नोंदणी सुरू झाली आहे तरी सर्वांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करून घ्यावी शेवटी नाव नोंदणी होत नाही त्यामुळे आपल्याला त्याचा लाभ घेता येत नाही तरी आपण लवकर नाव नोंदणी करावी ही नम्र विनंती
नाव नोंदणीसाठी आपल्या जवळील CSC केंद्रशी संपर्क करावा
आवश्यक कागदपत्रे:
१.आधार कार्ड
२.आधार लिंक मोबाईल सोबत असणे गरजचे
३.बँक पासबुक
अंतिम मुदत – २४ मे २०२४