उद्यापासून पासून राज्यात अवकाळी पाऊस…! शेतकऱ्यांनी सतर्क राहावे.
- तेलंगणा आणि कर्नाटक राज्यात उंचावरील हवेत वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण होत आहे..
- तसेच 13 एप्रिल ला हिमालयावर पश्चिम आवर्त येईल…त्याचा ही परीणाम राज्यात होणार आहे….
- एकंदरीत परिस्थिती पाहता पुढील आठवड्यात वातावरण खराब राहील…
- परिणामी राज्यात 8 एप्रिल ते 15 एप्रिल वातावरण खराब होणार आहे
- विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, सागली, सोलापूर या जिल्ह्यात देखील 8 एप्रिल ते 15 एप्रिल वादळी वाऱ्यासह विजांचा गडगडाटासह अवकाळी पाऊस व काही ठिकाणी गारपीट देखील होईल..
शेतकऱ्यांनी सतर्क राहावे.
- काढणीस आलेल्या पिकांची 8 एप्रिल पुर्वी काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी…
- फळबाग शेतकऱ्यांनी सतर्क राहावे..
- 10,11,12, एप्रिल ला अवकाळी पावसाची शक्यता अधिक आहे.. मराठवाडा, विदर्भ विभागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे…
- यावर्षी 2024 चा उन्हाळा तापदायक राहणार आहे
- जुन 2024 पर्यंत अल निनो ची परिस्थिती निवळुण जाईल व प्रशांत महासागराचे तापमान सामान्य स्थितीत येईल..
- जुलै 2024 पासून हळूहळू ला निना विकसित होईल…
- जुन 2024 चा पहिला पंधरवडा पावसासाठी अनुकूल नसेल…पण त्यानंतर दुसऱ्या पंधरवड्यात मान्सून सक्रिय होईल…