आजचे ताजे बाजारभाव पहा!

Bajarbhav : आजचे ताजे बाजारभाव पहा

Bajarbhav : आजचे ताजे बाजारभाव पहा!

हंगाम खरीप असो की रब्बी, पीक काढून घरात आणलं की त्याला मार्केटमध्ये नेमका किती भाव मिळणार, असा प्रश्न शेतकरी विचारतात. आता शेतकऱ्यांना हा भाव जाणून घेण्यासाठी मार्केटला जाण्याची गरज नाही किंवा कुणाला फोनही करण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या फोनवर तुमच्या शेजारील मार्केटमध्ये शेतमालाची काय दरानं खरेदी केली जात आहे, ते पाहू शकता. इथं तुम्ही केवळ तुमच्या भागातीलच नाही, तर तुमच्या शेतमालाला राज्यातील कोणत्या बाजारपेठेत किती दर मिळतोय, तेही पाहू शकता.

 

आजचे ताजे बाजारभाव (जिल्हा निहाय)

हे ही पहा : शेतमालाचे दररोजचे बाजारभाव घरबसल्या तुमच्या मोबाईलवर कसे पाहायचे?

 

आजचे ताजे बाजारभाव (पीक निहाय)

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com