E-pik pahani 2024 : ई-पिक पाहणी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांची यादी कशी पाहायची?
ई-पिक पाहणी यादी : ई-पिक पाहणी E pik Pahani Update पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांची यादी (e pik pahani list) पाहण्यासाठी प्रथम प्लेस्टोअरवरून ई-पिक पाहणी (e pik pahani) हे ॲप डाउनलोड करा. तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप असल्यास ते उघडा. e pik pahani last date 2024 तेथून तुमचा विभाग उघडल्यानंतर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील.
हे हि पहा : E-Pik Pahani : ऑनलाईन ई-पीक पाहणी घरबसल्या करा तुमच्या मोबाईलवरून
ई-पिक पाहणी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांची यादी farmer list पाहण्यासाठी खालील प्रमाणे स्टेप्स फॉलो करा.
- प्रथम प्लेस्टोरवरून ई-पिक पाहणी हे ॲप डाउनलोड e pik pahani app download करा.
- तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप e pik pahani app असल्यास ते उघडा.
- तेथून तुमचा विभाग उघडल्यानंतर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. त्यानंतर तुम्ही खातेधारकाचे नाव निवडा
- त्यानंतर तुम्हाला चार अंकी क्रमांक टाकावा लागेल.
- हे प्रविष्ट केल्यानंतर, लॉगिन बटणावर क्लिक करून लॉग इन करा.
- त्यानंतर गावाचे खातेदारांची पीक पाहणी pik pahani वर क्लिक करा
- येथे तुम्हाला संपूर्ण गावाची यादी village list पाहायला मिळेल
अशा प्रकारे, तुम्ही तुमच्या गावानुसार ई-पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी पाहू शकता. तसेच, ई-पिक पाहणी तपासण्यासाठी तुम्ही थेट अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.