Sale!

तण खुरपणी यंत्र

Original price was: 600.00 ₹.Current price is: 550.00 ₹.

तण खुरपणी यंत्र

आता खुरपणी करताना बसायची व वाकायची गरज नाही आम्ही आपल्यासाठी घेउन आलोय उभ्याने खुरपणी करण्याचे यंत्र.

तण काढून टाकण्याचा सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग

यंत्राचे फायदे

  • कोणत्याही प्रकारच्या पिकात खुरपता येते.
  • कामगार खर्च कमी होतो.
  • काम व वापर करणे खूप सोपे.
  • सर्व प्रकारच्या मातीमध्ये उपयुक्त

खुरपणी यंत्राचा व्हिडिओ पहा👇

तण खुरपणी यंत्र व्हिडिओ

 

खरेदीसाठी व चौकशीसाठी संपर्क करा 

 

आपले इतरही अवजारे पाहण्यासाठी खालील लिंकवर जा 

 

कृषी संबंधित उत्पादने आणि उपकरणे खरेदी आणि चौकशीसाठी कृपया माझा नंबर सेव्ह करा.

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com